जिल्हा परिषद - विभाग
0
क्षेत्रफळ (चौरस कि.मी.)
0
पंचायत समिती कार्यालये
0
ग्रामपंचायत कार्यालये
0

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस

मा.उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे

मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.अजित पवार

मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे

मंत्री मत्स्यद्योग , बंदरे – महाराष्ट्र राज्य
तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग
मा.ना. श्री. नितेश नीलम नारायण राणे

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री.रवींद्र खेबुडकर

 

प्राप्त झालेल्या तक्रारी
0
सोडविलेल्या तक्रारी
0

जिल्हा परिषद विषयी

हिरव्यागार निसर्ग  सौंदर्याने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील पर्यटनदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. पश्चिम घाट व अरबी समुद्र या दरम्यान हा भूप्रदेश वसला असून वैविध्यपूर्ण जैवविविधता आणि  स्वच्छ, सुंदर सागरकिनारे हे या जिल्ह्याचे प्रमुख आकर्षण आहे.  साधारणपणे १२० किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेल्या या  जिल्ह्याचा भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही लक्षणीय स्वरूपाचा आहे. प्राचीन काळातील अनेक महत्वाची मंदिरे, पुरातन गड – किल्ले व वास्तू त्याची साक्ष देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेला हा जिल्हा अनेक नररत्नांची खाण म्हणूनही ओळखला जातो.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही १९८१ साली स्थापन झालेली आणि सिंधुदुर्ग नगरी येथे मुख्यालय असलेली एक सक्षम, लोकाभिमुख व विकासाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या परिषदेमार्फत जिल्ह्यातील ८ तालुके आणि सुमारे ४०० हून अधिक ग्रामपंचायतींचा कारभार प्रभावीपणे चालविला जातो. शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, कृषी, पाणीपुरवठा, रस्ते विकास, सामाजिक न्याय, अभियांत्रिकी अशा अनेक विभागांतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. 

हेल्पलाइन

आपत्कालीन पोलिस: 100 | आपत्कालीन हेल्पलाइन: 112 | गुन्हेगारी थांबवणारा: 1090 
महिला हेल्पलाइन: 1091 | बाल हेल्पलाइन: 1098 | नागरिकांचे कॉल सेंटर: 155300 | सायबर गुन्हे: 1930
जिल्हा परिषद , सिधुदुर्ग प्रशासकिय भवन सिंधुदुर्गनगरी , तालुका : कुडाळ जि.सिंधुदुर्ग